मागिल अनेक वर्षांपासुन छत्रपती शिवराय स्मारक समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रम व उपक्रमांमुळे अगदी कमी वेळेतच राजे शिवाजी चौक, हिवरी नगर, नागपुर येथील हे शिवस्मारक संपुर्ण विदर्भात नाव लौकीक मिळविलेले एक शिवभक्तांसाठी श्रद्धेचे स्थान आहे.

पत्ता

शिवस्मारक, राजे शिवाजी चौक, हिवरी नगर, नागपूर - ४४०००८

ई-मेल

shivsmaraksanstha@gmail.com

Send A Message